एम पी एस सी संयुक्त परीक्षा अभ्यासक्रम ( PSI STI ASO Combined Syllabus )
mpsc combined examnination syllabus संवर्ग व पदे याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे राज्यशासनासाच्या मागणीनुसार राज्यसेवेच्या पोलीस उपनिरीक्षक , सहाय्यक कक्षा अधिकारी, व विक्रीकर निरीक्षक ही पदे भरली जातात ( गट - क अराजपत्रित )